वन विभागाने पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करू पाहणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे (powai crocodile). बुधवार, दि. १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली (powai crocodile). आय.आय.टी पवई परिसरात हा आरोपी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी आला होता. (powai crocodile)
Read More
सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा विणीचा हंगाम संपत आला आहे (Krishna river crocodile). मगरीची इवलीशी पिल्ले कृष्णा माईच्या पाण्यात डोक काढताना दिसू लागली आहेत (Krishna river crocodile). यंदाच्या हंगामात मगरींच्या अंदाजे १८ घरट्यांचे निरिक्षण वन्यजीवप्रेमींनी केले आहे. आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने काही घरटी पाण्याखाली गेल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. (Krishna river crocodile)
मुंबई, ठाण्यात पावसाने ठाण मांडले असुन नदी, नाले भरले आहेत. मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असताना पावसाचा फटका केवळ मनुष्यालाच नव्हे तर नैसर्गिक जैवविविधतेलाही बसल्याचे दिसत आहे. गुरुवारी मुंलुंड येथील नाल्यात चक्क मगरीचे पिल्लु आढळले. सर्पमित्रांनी या मगरीच्या पिलाची नाल्यातुन सुटका करून जीवदान दिले.दरम्यान यापूर्वीही ठाण्यातील नाल्यात मगरीची पिल्ले आढळली होती.
देखो 'मगर' प्यार से!
मुंबई महापालिकेने पवई तलावाच्या जैवविविधतेच्या देखरेखीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापली असतानाही, तलावातील जलचरांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. यावेळी जलपर्णींवर आसरा घेतलेल्या मगरी आणि त्यांच्या पिल्लांचा विचार न करता हे काम रेटण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या कामावेळी पालिकेने नेमलेल्या तज्ज्ञ समितीमधील सदस्य उपस्थित नसण्याबाबत पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
कांदळवनातील मगरींचे दर्शन घडवून कोकणातील सोनगावला मिळतोय रोजगार आणि होतयं कांदळवनांच संरक्षण
बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामागील मासेमारीच्या तलावात मगरीचे दर्शन घडले आहे. तलावातील पाणी आटू लागल्याने ही मगर दिसण्यात येत आहे. या तलावाशेजारी क्रिकेटचे मैदान असल्याने मानव-मगर संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी या मगरीला सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे.
ग्रामस्थांच्या रोजगार निर्मितीसाठी उपक्रम
जुन्या विहिरीत मगरीचा वावर
मानव-वन्यजीव संघर्षामधला दुलर्क्षित राहिलेला संघर्ष म्हणजे मानव आणि मगरींचा
वन विभागाकडून अजस्त्र मगरीची सुटका
ठाणे वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी अधिकाऱ्यांनी बोरिवली येथे बसवर छापा टाकून तीन इसमांना मगरींच्या दोन जिवंत पिल्लांसह अटक केली.
मगरींची सुखरूप सुटका करण्यासाठी वनविभाग तत्परतेने काम करत असून गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांमधून नऊ मगरींचा बचाव करण्यात आला आहे.
जगविख्यात 'क्रॉकोडाईल हंटर' स्टीव इरविनला आपण सगळेच ओळखतो. आज जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या मातीमधील मराठमोळा 'क्रॉकोडाईल मॅन' रामदास खोत यांच्याविषयी...
वन्यजीव सप्ताहाच्या सुरुवातीलाच शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई
भायखळा येथील ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान‘ आणि प्राणिसंग्रहालयाचे (राणीची बाग) नूतनीकरण करण्यात येत आहे.