क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सध्या ‘क्रु’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तब्बू, करिना कपूर आणि क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) जमलेली भट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना फार आवडत आहे. एकही नायक नसताना या तीन नायिकांना नक्कीच हा चित्रपट उचलून धरला आहे आणि बॉक्स ऑफिसवर भक्कळ कमाई केली आहे. जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने आतापर्यंत पार केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रितीने (Kriti Sanon) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही तर महिला कलाकारांना जबाबदार धरलं जातं यावर भाष्य केले
Read More
समुद्री शेवाळाची शेती रत्नागिरीतील तीन गावांना फलदायी ठरली आहे (ratnagiri seaweed farming). गेल्या वर्षभरात गावकऱ्यांनी सुमारे २० टन समुद्री शेवाळ उत्पादित केले आहे (ratnagiri seaweed farming). त्यामाध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली असून गावातील २५० हून अधिक गावकऱ्यांना थेट रोजगार मिळाला आहे. (ratnagiri seaweed farming)
प्रेक्षकांनी चित्रपटगृहात खुर्चीशी खिळून राहण्यासाठी त्यांना दमदार कथा, तगडं कास्टिंग आणि गुंतवून ठेवणारे संगीत असले ती रसिक प्रेक्षक तो थरारपट किंवा ससपेन्स चित्रपट उचलून धरतो. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं याचा अंदाज एकदा दिग्दर्शक आणि कलाकारांना आला की चित्रपट यशस्वी होण्यासाठीचा मार्ग नक्कीच मोकळा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक, प्रेमपट, विनोदीपट या सगळ्यांच्या यादीत थ्रिलर (Thriller Bollywood Movie), ससपेन्स (Suspense movies) चित्रपटांची मार्च महिन्यात रांग लागली आहे. जाणून घेऊयात मार्च महिन्यात भ
चांद्रयान-३ च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारताने गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानचे क्रू मॉड्यूल यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी केली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्यास टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) असे नाव देण्यात आले होते.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे.
‘स्पेस-एक्स’च्या या ‘क्रू-ड्रॅगन’ मोहिमेमुळे खासगी कंपनीच्या मदतीने अवकाश संशोधनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. भविष्यात अवकाश पर्यटन सुरू करण्याच्या दृष्टीनेही या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. त्याचा या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...
स एक्स या कंपनीकडून फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातर्फे ‘क्र्यू ड्रॅगन’ या अंतराळ यानाची प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. मानवाला घेऊन जाणाऱ्या या यानात ‘रिप्ले’ नावाचा एक रोबोट पाठविण्यात आला असला तरीही या यशस्वी चाचणीनंतर ‘स्पेस एक्स’ अंतराळात पर्यटनासाठी या यानाचा विचार करत आहे.
जेट एअरवेज विमानातील एका केबिन क्रूच्या चूकीमुळे प्रवाशांच्या नाकतोंडातून रक्त आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.