हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. याच यादीत २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Read More
परवाच राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांनी नुपूर शर्मा या निलंबित भाजप प्रवक्तीचे स्टेटस ठेवले, म्हणून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका बाजूने हिंदूंचा बुद्धिभेद करत त्यांच्या नकळत त्यांना पथभ्रष्ट करायचे, दुसरीकडे दहशत पसरवीत राहायचं, तिसरीकडे माध्यमातून भ्रम पसरविण्याच उद्योग करायचा, तर चौथ्या बाजूने तथाकथित विचारवंतांनी अतिरेकी उदारता फक्त हिंदूंनाच सांगायची, असे हे षड्यंत्र आहे. या सगळ्या प्रकारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह
आदिवासी हे हिंदूच आहे. त्यांच्या प्रथा, रितीरिवाज, कुलदेवता हे चिरंतन आहेत पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करून देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत.
दहशतवादाला विशेषण लावून भावी पिढ्यांचे भविष्य गहाण ठेवणे धोकादायक आहे असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल(निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी केले. परममित्र पब्लिकेशन्स प्रकाशित ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी ले.जन.दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते बुधवार 19 रोजी हॉटेल ताज येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.