टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी 'घटत्या जन्मदराबद्दल' गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असा दावा केला की, घटत्या जन्मदरामुळे लोकसंख्या कोसळू शकते. जगातील प्रजनन दर हा शाश्वत पातळीपेक्षा झपाट्याने घसरत असून पालकांनी दोन पेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन मस्क यांनी केले आहे.
Read More