Drones now human companion रोबोटिक्स या क्षेत्राचा विस्तार आणि विकास सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच्याच मदतीने अनेक नवीन ड्रोनही विकसित होत आहेत. त्यांचा वापर कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यावरून अनेक मतमतांतरे असली, तरीही ड्रोन आता मानवी जीवनात त्याचा सहकारी मित्र म्हणून येऊ पाहत आहे...
Read More
पंतप्रधान मोदींनी जागतिक पातळीवर केलेल्या नेतृत्वाची दखल घेत फिजीच्या पंतप्रधानांच्या घेतली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' ने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फिजीचा सर्वोच्च सन्मान आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी लोकांकडे आहे.