अभिनेत्री अक्षया नाईकनं "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती या नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे . लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे, नुकतेच या नाटकातील अक्षयाचा लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
Read More