cleaning

उबाठा गटाला धक्का! इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

Read More

इस्त्रायलचा इराणवर हल्ला! एअरबेस उध्वस्त, विमानसेवा ठप्प

इस्रायलने इराणच्या काही लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले आहेत. इराणच्या इस्फहान प्रांतात हा इस्रायली हल्ला झाला. इराणने इस्फहान प्रांतातील विमानतळ आणि इराणी लष्करी उपकरणे यांना लक्ष्य केल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली. या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे माहिती नाही. इराणने म्हटले आहे की हा हल्ला खूपच छोटा होता आणि त्यात कोणतेही नुकसान झाले नाही.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी हा हल्ला झाला. . इस्रायलने ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे.

Read More

‘गो फर्स्ट’ची दिवाळखोरी आणि विमान कंपन्यांसमोरील आव्हाने

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी मे महिन्याचा पहिला आठवडा ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीची वाईट बातमी घेऊन आला. आधी ‘गो एअर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘गो फर्स्ट’ची सगळी उड्डाणे रद्द झाली आणि विमाने जमिनीवर स्थिरावली. खरंतर अशा प्रकारे विमान कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर करणे, विमान कंपन्याच बंद पडण्याचे प्रकार भारतात यापूर्वीही घडले आहेत. परंतु, त्या प्रत्येक प्रकरणातून खासगी विमान कंपन्या खरंच धडा घेतात का आणि घेतलाच तर मग अशी स्थिती का निर्माण होते, असे प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा आजच्या या लेखात ‘गो फर्स्ट’ला द

Read More

धक्कादायक! विमानात पुन्हा मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघुशंका

न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केली. आर्य वोहरा असे लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आर्य वोहराने मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघुशंका केली आहे. या प्रकरणावर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डीसीपींनी सांगितले की, अमेरिकन एअरलाइन्सकडून एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर लघुशंका केल्याची तक्रार आली होती. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच आरोपीला CISF ने पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read More

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर प्रतिबंध ३१ जुलैपर्यंत कायम

जगभरात कोरोनाचे थैमान आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोखणे गरजेचे आहे.

Read More

तब्बल दोन महिन्यांनी देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात!

विमानतळावरील विशेष खबरदारीसह पहिले विमान दिल्लीहून पुण्याला रवाना!

Read More

लॉकडाऊन वाढवल्यानंतर विमान कंपन्यांचा आडमुठेपणा समोर

रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्यास विमान कंपन्यांचा नकार

Read More

बुधवारपासून देशांतर्गत विमानसेवा खंडीत!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121