उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. मोहम्मद अन्सार नावाच्या मुस्लीम तरुणाने आपले नाव बदलून हिंदू विधवेशी जवळीक साधली आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. याप्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Read More