उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ४ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
Read More
भाजपमध्ये निवडणूकांसंदर्भातील निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमच्या निवडणूक समितीला आहे असून बाकी कुणालाही तो अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला.
पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात ५४ मतदार बांग्लादेशी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडून समिती गठित करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील ६ ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, २० मार्च रोजी दिली आहे.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेल्या जन्म दाखला घोटाळ्याचे प्रकरण आता अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
अकोल्यामध्ये आठवे शालेय पक्षीमित्र संमेलन नुकतेच पार पडले (student pakshimitra conference akola). शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा भारतामधील एकमेव उपक्रम आहे (student pakshimitra conference akola). या संमेलनामध्ये पक्षीनिरीक्षण छंदाविषयी विविध कार्यक्रमांमधून माहिती देण्यात आली आणि मुलांसाठी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. (student pakshimitra conference akola)
(Jalgaon Accident News) गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा जळगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार तर, पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या २६ वर्षांच्या आरोपीला अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून, त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुमितच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता २६ झाली आहे.
( Akola ) महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी प्रचार सभा सुद्धा जोमाने सुरू आहेत. अशातच महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रणांगणात उतरले आहेत. अकोल्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, जनतेसमोर विजयाचा महासंकल्प मांडण्यासाठी मोदींनी सभा घेतली. भगवान राज राजेश्वर आणि संत गजानान महाराजांना वंदन करून मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
( Vanchit Bahujan Aghadi ) स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तसेच भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील विचारसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी गोंधळ घातला. कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की, घोषणाबाजी करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे त्या भागात काही काळ चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते.
अकोला येथे ईदच्या मिरवणुकीत औरंगजेब आणि दहशतवाद्यांचे फलक झळकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यादरम्यान, जय मालोकार नावाच्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत आता एक महत्वपूर्ण अपडेट पुढे आली आहे. जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून जबर मारहाणीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता अकोल्यातही एका १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून आता ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार, २५ मे २०२४ रोजी निर्गमित केला. प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश २५ मे २०२४ रोजी प्राप्त झाला. त्यानुसार २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे.
बई महानगरात पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी नदी आणि नाल्यातून गाळ उपसा करण्याची कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांच्या गतीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अचानक भेट देवून वाकोला नाला आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली.
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole Akola यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवारांच्या च्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा, हे काँग्रेसचे नवे धोरण आहे, असा घणाघात भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसने अकोल्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या साजिद खान पठाणला उमेदवारी जाहीर केली. यावर आता दरेकरांनी टीका केली आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
आगामी लोकसभा २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ६ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत शाह बोलत होते.
जिल्यांतील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला येथे झालेल्या वार्षिक संमेलानामध्ये काही विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध करताना दाखविणारा देखावा सादर केला होता. हा देखावा सादर केल्यामुळे काही कट्टरपंथी तरुणांनी देखावा सादर करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी विधान परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ४४ जागांची बोलणी जवळपास पुर्ण झालेली आहे. तसेच मात्र चार जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. दरम्यान अकोला , हातकणंगले जागा महाविकास आघाडीने राखीव ठेवली. त्यात जर वंचित बहुजन आघाडी मविआसोबत आली तर अकोला जागा वंचितला दिली जाऊ शकते. अन्यथा ही जागा काँग्रेसला दिली जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. राज्यात काही भागात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.
चित्रकलेचे कुठलेही शिक्षण न घेताही त्याने हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत चित्रकला क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया ऋषिकेश संतोष डंबाळे याच्याविषयी...
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधानपरिषेदतही केली.
राज्यातील अनेक घडामोडीनंतर पक्षसंघटनेसाठी उद्धव ठाकरे महराष्ट्र दौरा करणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. यासाठी 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्यापूर्वीच 'उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
अकोल्यात कट्टरपंथीयांनी केलेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्र पोलिसांनी दि. २० मे रोजी अटक केली आहे. अरबाज खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खान हा अकोल्यातील हिंदूंवरील हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे मानले जाते. मात्र पोलीसांना अद्याप हिंसाचारामागील 'गॉडफादर' भेटला नाही. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
अकोला दंगली प्रकरणी खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली होती.आता या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले की, राज्यातील दंगलीमागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे.ते दंगलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, असा आरोप ही राणेंनी ठाकरेंवर केला. तसेच 'सध्या राऊत मुस्लीम समाजाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांचे संबध चेक केले पाहिजेत . राऊत अस्थिरता निर्माण करत आहे', असे ही राणे म्हणाले.
अकोला येथे १३ मे रोजी विशिष्ट समाजाकडून दंगली घडवण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दगडफेक ,जाळपोळ झाली. त्यावरून अकोला येथे झालेल्या दंगलीत पोलिस उशिरा पोहचले. अकोल्यातील दंगल पोलिसांनी घडवली का? पोलिसांनी जमावाची समजूत का नाही काढली? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्याचबरोबर ते अकोल्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी, असे काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात १३ मे रोजी दंगल उसळली.त्यानंतर त्या दगंलीत एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच २५ जणांना अटक करण्यात आली . मात्र या घटनेला आज दि.१५ मे रोजी दोन दिवसानंतर धक्कादायक भाष्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे म्हणाले की, १३ आॅग्सट २००४ रोजी झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आपला सरकार सत्तेत यांव यासाठी महाष्ट्रात दंगल घडवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता नाईलाजाने सत्तेतून पायउतार व्हायला लागलेल्या उद्धव ठाकरेंनी अकोलामधील दंगल घडवून आणली नाही आहे का? यांची चौकशी करावी. तसेच उद्धव
महाराष्ट्रात गेले काही दिवस तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अकोला आणि अहमदनगर येथे दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर काही वेळाने या राड्याचे रूपांतर विशिष्ट समाजाकडून दंगल घडवण्यात झाले. दरम्यान या दंगली घडलेल्या दोन्ही ठिकाणी शांतता असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पोलीस अलर्ट मोडवर आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही.तसेच दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दल घडवणार , असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दि.१३ मे रोजी संध्याकाळी इंस्टाग्राम पोस्टवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला.दंगलखोरांनी अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना आग लावली. या हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
पारस येथे झाड पडून ७ जणांचा मृत्यू झाला, तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. दि.९ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी मदिंरात ५० ते ६० भाविक होते. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावासामुले ही दुर्घटना घडली. तरीही पावसात मदतकार्यात अडथळे येत असताना ही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मदतकार्य सुरू होतं.
मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले ३ एप्रिलपासून ते ८ एप्रिलपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या सहा दिवसाच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा वाटपातील अनियमिततेच्या संदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर ,पुणे आणि अकोला येथे शोध मोहीम राबवली आहे. झडतीदरम्यान विविध आरोप करणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ३ कंपन्यांनी गैरमार्गाचा वापर करून टेंडर भरल्या प्रकरणीही याआधी येथे छापेमारी करण्यात आली होती.
अकोला जिल्हा रुग्णालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
अनाथ बालकांनाही सनाथ बालकांसारखेच जगणे लाभावे, यासाठी काम करणारे आणि धर्मसंस्कृतीसाठी सदासर्वदा कार्यरत अकोल्याचे गणेश काळकर. त्यांच्या विचारकार्यांचा घेतलेला हा मागोवा...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. "मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं," असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.
"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!
मुंबईत पाणीप्रश्न ज्वलंत का झाला?
कोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी वनपरिक्षेत्रात आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. हा वाघ ५ ते ६ वर्षांचा असून मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कळु शकले नाही असे वन विभागाने सांगितले. यंदा राज्यात १५ वाघांनी आपला जीव गमावला आहे.
मंगळवारी अमरावती - अकोला महामार्गावर, ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने सलग ८० तास ‘बिटूमिनस पेविंग’ करून, जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे की, बिटुमिनस कॉंक्रिटचा सर्वात लांब तुकडा सतत बांधल्याबद्दल भारताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही असामाजिक घटकांकडून दलित कुटुंबावर अत्याचार करण्यात आल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काहीसा दिलासा देत सातारा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांकडे सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
राज्य सरकारने विदेशी मद्यांवरील करकपात केल्यानंतर वाकोल्यातील एका बारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात एएसआयविरोधात त्यांच्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाकोल्यातील स्वागत बारमध्ये फुकटची दारू हवी, म्हणून पोलीसांनी बारमधील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार उघड झाला आहे.
नागपूर आणि अकोला, अशा दोन्ही विधान परिषदेच्या जागांवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेचा पराभव झाला व भाजपने दणदणीत, खणखणीत अन् सणसणीत विजय मिळवला. भाजपच्या विजयाने काँग्रेस व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबरोबरच अकोल्यातील विजयाची जबाबदारी सोपवलेल्या अरविंद सावंतांसह ‘घरबशा’ मुख्यमंत्र्यांची शिवसेनाही तोंडावर आपटली.