पणजी : ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असून यंदा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’ने जगभरातील उत्तम चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपट समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेते वाईल्ड लाईफ फिल्म मेकर सुबैय्या नल्लामुथू असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माते, दिग्दर्शक, लेखक असणार्या दहाजणांची टीम कार्यरत होती. त्यापैकी गेल्या 3० वर्षांपासून स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून कार्यरत असणार्या समितीच्या सदस्य उषा देशपांडे ( Usha Deshpande ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी उषा यांनी सध्याच्या
Read More
युट्यूबच्या माध्यमातून होणार चित्रपटाचे प्रदर्शन!
भारतात लघुपट निर्मितीला प्रोत्साहन द्यायचे असेल, तर एक समर्पित वाहिनी गरजेची आहे, असे मत ‘ब्रिज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बिक्रमजित गुप्ता यांनी व्यक्त केले.
कधी कधी काही लघुपट आपल्या थेट हृदयात लागतात. म्हणजे चांगल्याच अर्थाने. एखादा विषय आवडतो, एखादा कलाकार, किंवा एखाद्याचा अभिनय मात्र असं कमी होतं की सगळंच आपल्याला एकाच लघुपटात मिळेल. हा लघुपट त्याला अपवाद आहे. एक अत्यंत सुंदर अनुभूती देणारा, शेवटी एक स्मित हास्य चेहऱ्यावर खुलवणारा असा हा लघुपट आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची कथा आणि त्यातील कलाकार.