borivali

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच "

Read More

बोरिवलीतील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : आयुक्त भूषण गगराणी

बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्‍ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्‍थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विकास कामांची गुणवत्‍ता राखण्‍यावर अधिक भर द्यावा, अधिकारी - अभियंत्‍यांनी कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले आहेत.

Read More

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय माझे आदर्श : राम नाईक

मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्य

Read More

साष्टीच्या गोष्टी : शिलाहारकालीन साष्टी

भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरिवली भाग) आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित वनविहार उद्यान, एक्सर, बोरिवली येथे सुरु झालेल्या ’इतिहास कट्ट्या’वर ’साष्टीच्या गोष्टी’ या पहिल्या पर्वाला इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई महानगरीत हरवलेल्या साष्टीच्या इतिहासाचे विवेचन जाणकार अभ्यासकांकडून जनमानसापर्यंत यानिमित्ताने पोहोचते आहे. पर्वाच्या चौथ्या गोष्टीत वेध घेतला जाणार आहे. या भूमीवर ३०० हून अधिक वर्ष राज्य करणार्‍या राजघराण्याचं - शिलाहारांचं! एकेकाळी संपूर्ण कोकणाला राजकीय स्थैर

Read More

गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त सफाई कामगारांचा सत्कार

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान, बोरिवली, पश्चिम येथे मुंबई मुंबई मनपातील सुमारे पावणे ४०० सफाई कामगारांचा सत्कार करून अनोखी आदरांजली वाहण्यात आली.‌ या मैदानास आ.मनिषा चौधरी यांनी वॉटर कुलर भेट दिला.‌ यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार मनिषा चौधरी, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय,‌‌‌‌‌ उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पांडे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच २२ हजा

Read More

बोरिवलीत मुंबई महापालिकेच्या शाळेला टेकूचा आधार

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही शिक्षण विभागासाठी करण्यात येते. परंतु, असे असूनही बोरिवलीमधील सोडावाला लेन येथील मुंबई महापालिकेची शाळा ही टेकूच्या आधारावर उभी आहे. या संपूर्ण शाळेत जागोजागी टेकू लावून ठेवण्यात आले असतानाही पालिकेच्या ‘ऑडिट’मध्ये मात्र ही शाळा सुरक्षित आहे, असे म्हटले असल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. दि. 6 सप्टेंबर, 1986 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेची सध्या संपूर्णपणे दुरवस्था झाली आहे. शाळेत अनेक ठिकाणी टेकूचा आधार देण्यात आला

Read More

गोराईत मुंबई पालिकेचे खेळाचे मैदान की पाण्याची तळी?

बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. 9 येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. मागील 25 वर्षांपासून आमच्या गोराईत हे मैदान आहे. केवळ एकदा किंवा दोनदा पाऊस पडला, की, हे मैदान पाण्याने भरून जाते. मैदानात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काहीतरी उपाययोजन

Read More

वर्दीतल्या देवांना हक्काचा देव्हारा मिळणार !

ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जे स्वतः कुटुंबाला वेळ देत नाही पण त्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत रोज वेळ घालवतो. जे केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता महाराष्ट्रातील तब्बल करोडो कुटुंबाची काळजी घेतात, त्यांच्या सुरक्षेसाठी सदा तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. याच पोलिसांच्या बोरिवलीतील वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. 26 जुलै रोजी भेट दिली होती. त्यानंतर त्वरित बुधवारी बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी

Read More

बोरीवलीत रंग रास गरबा महोत्सव

बोरीवलीत रंग रास गरबा महोत्सव

Read More

मुंबईतील खड्डे आणखी किती बळी घेणार?

मुंबईतील खड्डे आणखी किती बळी घेणार?

Read More

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये कोल्हेकुई; मिळाला पहिलाच छायाचित्रीत पुरावा

नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात दर्शन

Read More

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडाचे दुर्मीळ दर्शन

सिंह सफारीच्या परिसरात वावर

Read More

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या वाघाची डरकाळी; नागपूरहून 'RT-1' वाघ रवाना

शनिवारी मुंबईत आगमन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121