ख्रिश्चनांविषयीच्या अपमान आणि घृणेचे भाव पाकिस्तानात फार खोलवर रुजलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही घृणा थांबविण्यासाठी इथे कोणताही कायदा नाही. उलट तेथील सरकारच स्वच्छता कर्मचारी वा झाडू मारण्याचे काम करणार्यांमध्ये ख्रिश्चनांचीच भरती करू इच्छिते.
Read More