हुतात्मा प्रतिष्ठानच्या "पर्यावरण व संवर्धन" प्रकल्पांतर्गत दिनांक ३० जुलै २०२५ रोजी ओम पब्लिक स्कूल, कल्याण शिळफाटा रोड, डायघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी मोगरा, सोनचाफा, जाई, जुई,चमेली, पारिजातक, जास्वंद, अबोली, शमी,हिरवा चाफा, रातराणी, अनंत ही फुलझाडे लावण्यात आली.
Read More
राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष
आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. सं
चंद्रपूर हे शहर औद्योगिक शहर आहे. खाणी, सिमेंट, स्फोटके, कागद आणि कापडाचे कारखाने या ठिकाणी आहेत. या शहरात प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे चंद्रपूरला प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने पायलट प्रोजेक्ट राबवावा, अशी विनंती आज सभागृहात अर्धा तास चर्चेवेळी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांच्या विनंतीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही सकारात्मक उत्तर दिले.
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत १०००हून अधिक झाडे लावली.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ‘भाबरी’ (bhabari) या दुर्गम गावातील गावकर्यांनी अधिवास संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना जाणवणार्या समस्यांची घेतलेली दखल...(bhabari)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
रवी चौधरीने छत्रपती संभाजीनगरसह देशातील अनेक शहरांत चार लाखांहून अधिक वृक्षांची केवळ लागवडच केली नाही, तर ती जगवलीसुद्धा. अशा या ‘ट्री मॅन’ रवी चौधरीच्या हरित स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वृक्ष लागवडीचा शुभारंभ
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. आता राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी बरसतील. पावसाळा म्हणजे सजीव सृष्टीत नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. निसर्गाचे चक्र पुनरुज्जीवित करणारा हा पावसाळा माळरानावरदेखील विविध अधिवासांना आधार ठरतो. परंतु, गेल्या काही वर्षांत याच माळरानांवर पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले गेले. माळरान ही एक वेगळी परिसंस्था असून त्यावर अनेक जीव अवलंबून आहेत. हे वृक्षारोपण कितपत योग्य आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...
नदीकिनारी वृक्षारोपण करून गेल्या १०० दिवसांपासून सुरु असलेल्या वालधुनी नदी आणि संवर्धन अभियानाची सांगता करण्यात आली.
मराठी व्यावसायिक वाद्यवृंद कलाकार साकारणार ‘पंचवीस थरांची दहीहंडी’
राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच सन २०१८ मध्ये झालेल्या तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
वन विभागाने 'रानमळा वृक्षलागवड पॅटर्न' राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅटर्नअंतर्गत महाराष्ट्रात यंदा ३ लाख ४८ हजार ८८७ 'आठवणींची झाडे' लावली जाणार आहेत
परळच्या नरेपार्क येथील मुंबई महानगरपालिकेच्या मतिमंद मुलांच्या शाळेत 'श्रीरंग संस्थे'तर्फे बुधवारी सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८ रोपे राज्यात लागली. या वृक्षलागवड कार्यक्रमात आतापर्यंत सुमारे ४ लाख नागरिक सहभागी झाले आहेत.
कामगार विभागाच्यावतीने ‘एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत हुतात्मा बाबु गेनू क्रीडा भवन प्रभादेवी येथे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
प्राणवायू फुकट आहे म्हणून कदाचित आपल्याला वृक्षांचे महत्त्व जाणवत नाही. पण ज्या वृक्षांपासून आपण मोफत प्राणवायू घेतो, त्या रोपासाठी आपण काही रुपये खर्च करू शकत नाही? वृक्ष लावण्याची इच्छा असणाऱ्या माणसाच्या मनात वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण करणे, हे वृक्षलागवड मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जात, धर्म, पक्ष, रंग, वय, उंची, वजन, गरीब-श्रीमंत याचा विचार न करता पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाचे 'दर्शक' न होता पर्यावरणाचे 'रक्षक' म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आह
वृक्ष लागवडीसंदर्भात चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत वनमंत्र्यांचा संवाद
वृक्ष लागवडीच्या माध्यमातून राज्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा वन विभागाचा मानस आहे.