ऑर्डर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
Read More
दैनिक 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक आता अॅमेझॉनवर | आजच ऑर्डर करा
दिवाळीचा पाडवा काल साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे.
दिवाळी ! या तीन अक्षरी शब्दाशी आनंद, उत्साह, सुख-समृद्धी अशा अनेक भावभावना जोडलेल्या आहेत. याच बरोबर दिवाळी किंवा दीपावली या शब्दातच दिव्याचा उल्लेख आहे. म्हणूनच हा प्रकाशाचा उत्सव आहे. आजकाल शहरांमध्ये विजेच्या दिव्यांचाच लखलखाट दिसत असला तरी आपल्या संस्कृतीत दिवाळीत तेलाचा दिवा म्हणजे पणती लावण्याचा प्रघात आहे. घरासमोरची अशा दिव्यांची आवली अर्थात ओळ म्हणजेच दीपावली.
काही काही बाबतीत आपण तडजोड नाहीच स्वीकारत. कारण त्या आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. दिवाळीचा फराळ घरी करणं हा त्यातलाच एक भाग. आजच्या धावपळीच्या युगात नोकरदार गृहिणींना वेळेअभावी नाईलाजास्तव फराळाचे काही पदार्थ बाहेरून विकत आणावे लागतात.