‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..
Read More
Mohan Narsu Patil महाविद्यालयीन जीवनापासून सायकलस्वारीची आवड जोपासताना आता वयाच्या 57व्या वर्षीदेखील तोच उत्साह राखणार्या, मोहन नरसू पाटील यांच्या ‘लाईफ ऑन व्हील’विषयी जाणून घेऊया.
पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात विकास आणि पुनर्विकास दोन्हीही अगदी वेगात सुरु आहेच. पुण्यात घरांना मागणी असून घरखरेदीच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसते. शहराच्या सर्व भागांत ही मागणी पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रही सक्रिय आहे. शहराच्या मध्यभागात बैठी घरे किंवा प्रशस्त आवार असलेल्या बंगल्यांच्या अनेक वसाहती. त्यात काही भागांत अनेक जुन्या इमारतींचे आयुर्मानही बरेच असून अशा भागांतही पुनर्विकासाचे प्रकल्प आकाराला येत आहेत.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने पवई तलावातील सायकल ट्रॅक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष याचिका अखेर बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी मागे घेतली. सुनावणीच्या एक दिवस आधी ही याचिका मागे घेतली असली तरी हा बांधकामाधीन असलेला सायकल ट्रॅक पालिकेकडून कधी काढला जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थां
मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक नवा नियम लागू केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दुचाकी चालवत असाल तर, हा नवा नियम तुम्हाला लागू होऊ शकतो. मुंबईकरांना दुचाकी चालवताना आता पुढच्यासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील एका गावच्या सगळ्याच मुलींना सायकली दिल्या भेट
हिरो सायकलने चीनसोबतचा ९०० करोडचा व्यापारी करार केला रद्द!
नुकताच सोमवारी म्हणजेच ३ जूनला ‘जागतिक सायकल दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, सायकलचा सर्वाधिक वापर करणारी शहरे, भारताचे स्थान आणि सायकलच्या लाभाबद्दल...