मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मंडळातून दोन स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण मिळेल. यासाठी वॉर्ड कार्यालयांमार्फत मंडळांशी संपर्क साधला जाईल.
Read More
राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल ३८७ कोटींची मदत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातून अंगणवाडी सेविकांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. नुकताच महिला दिन साजरा झाला. या अंतर्गत राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. या अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठीही मोठी घोषणा केली आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेमार्फत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ‘सोशल मीडिया’ची कास धरण्यासोबतच रस्ता ओलांडणार्या पादचार्यांना मदत करणार्या वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्राफिक वार्डन सोबतच आता वाहतूक स्वयंसेवक तैनात करण्याचा प्रारूप आराखडा वाहतूक शाखेने तयार केला जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवार, दि. ५ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली
जेलमध्ये अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या घरची मंडळी भेटण्यात येत असत. परंतु, एक औरंगाबादचे स्वयंसेवक कार्यकर्ते होते, त्यांना जवळजवळ एक वर्ष होत आले. परंतु, त्यांच्या घरून त्यांना भेटण्यास कोणीच आले नव्हते. शेटे सरांनी त्या कार्यकर्त्यास सहज विचारले, “वर्षभर तुम्हाला कोणीच भेटण्यास का नाही आले?” त्यावेळी त्या औरंगाबादच्या स्वयंसेवकाने सांगितलेले उत्तर हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांनी सांगितले की, “घरून नाशिकला येण्यासाठी एका माणसास एका बाजूने २५ रुपये भाडे लागते. येऊन जाऊन ५० रुपये आणि पत्नीला यायचे तर अजून
राजावाडी रुग्णालयात रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न
कोरोना महामारीच्या संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य स्वयंसेवक आज देशभरात मदतकार्य करत आहेत. आता यासर्व कार्याचा सविस्तर आढावा एका क्लिकवर आपणास पाहायला मिळणार आहे.
पार्श्वभूमीवर नाशिक शहाराच्या सीमेवर आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे साधारण ५५० ट्रक हे चालक आणि सहाय्यक यासोबत अडकलेले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारतीचे स्वयंसेवक आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. संघाच्या स्वयंसेवकांतर्फे पूरग्रस्तांना अन्न, पाण्यासह इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे.
जीवनात भाऊंनी सर्व प्रकारची समाजसेवा केली. छत्रपती शिक्षण मंडळ, स्त्री शिक्षण मंडळ, रेल चाईल्ड संस्था, विद्यार्थी साहाय्यता प्रतिष्ठान, राष्ट्रीय शिक्षण संस्था, न्यू लुर्ड्स, नमस्कार मंडळ या संस्थांच्या सर्व कामांत भाऊरावांची मदत झाली. केवळ भाऊरावांच्या ओळखीमुळेच अनेक शाळांना जागा मिळालेल्या आहेत. संस्था आपल्या पायावर उभ्या आहेत.
रणछोडदास पागी यांना ‘सैन्य स्वयंसेवक’ म्हणायला हरकत नाही. पाकिस्तानविरोधी लढायांमध्ये भारतीय सैन्याला लागेल ती मदत करणारे ते एक सर्वसामान्य माणूस होते