मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला', 'देवमाणूस', 'रानबाजार', 'अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Read More
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच
गौतमी पाटील कायम चर्चेत असते. पण सध्या ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या नृत्याच्या बऱ्याच व्हिडिओमुळे ती अडचणीत येत असते. आता पुन्हा एकदा त्याच कारमामुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीने तिच्या नव्या ‘आलं बाई दाजी माझं’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून अनेक मुलींसोबत तीदेखील पारंपरिक मराठी पोशाखात दिसत आहे. पण हे गाणं एका किल्ल्यामध्ये चित्रित झाले असल्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत.
बालपणापासूनच आपली संस्कृती-परंपरेची नृत्याच्या जोडीने जोपासना करणारे तुषार सावंत यांच्या नृत्याविष्काराचा परिचय करुन देणारा हा लेख...
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क
सचिन वाझेला पोलीस दलातून बरखास्त करण्याची तयारी सुरु अँटिलीया स्फोटक प्रकरणाच्या सखोल चौकशीतून रोज नवीन खुलासे होत आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या, संशयित गाडीचा शोध, संशयित कार मालक मनसुख हिरनची हत्या आणि या सर्वामागे हात असणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग यापूर्वीच उघडकीस आले आहे. आता याप्रकरणात एक बार डान्सर ही केस सोडवण्यातील महत्वाचा पुरावा ठरली आहे. महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथक याप्रकरणात तपस आकारत असताना सर्वप्रथम यामह
कंगनाचा ‘पंगा’ थेट वरुण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’शी...
वरुण आणि श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’मध्ये दिसणार भारत-पाक सामना
एबीसीडी २ नंतर आता स्ट्रीट डान्सर या चित्रपटामधून पुन्हा एकदा वरुण धवन डान्स करताना झळकणार आहे. अफाट परिश्रम, कष्ट आणि सरावानंतर आज अखेर 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा आज वरुण धवनने केली.
‘ABCD’ आणि ‘ABCD2’ या डान्सवर आधारित दोन सुरहिट सिनेमांनंतर कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा आता या सिनेमाच्या सिरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.