अयोध्या प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना बाबरी ढाचा ज्या जागेवर बांधला गेला ती जागा रिकामी नव्हती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यामधील वादग्रस्त बाबरीच्या ढाच्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
हा निर्णय आमच्याबाजूने समाधानकारक नाही, असे मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फच्या वकिलांनी म्हटले आहे.