लालफितीचा कारभार केवळ सरकारी कामकाजात असतो, असे नव्हे, तर न्यायालयांमध्येही त्याचा प्रभाव आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, ते लालफितीच्या कारभारामुळेच! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या तारखा देण्यावर मर्यादा, लोकाभिमुख कारभार आणि न्यायाधीशांच्या निवडणुकीत पारदर्शकता यांसारख्या उपायांवर भर दिल्यास न्यायदानातील विलंब टळेल.
Read More
खाद्यतेल हा प्रत्येक स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे. जरी आपल्याला वाटत असेल की, प्रत्येक खाद्यतेल विकत घेणे हे निरोगी जीवनासाठी बंधनकारक आहे पण हे सत्य फारसे चुकीचे आहे. तज्ञांच्या मते वारंवार हे सिद्ध झाले की अशी अनेक खाद्यतेल आहेत जी मानवाच्या हृदयासाठी चांगली नाहीत त्यांना वापरापासून टाळयला पाहिजे. या तेलांमध्ये कृत्रिम ट्रान्स फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ती कोलेस्ट्रॉल वाढवणारी ठरतात यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी.
पार्किनसन्स हा जुनाट आणि प्रगतीशील अपकर्षक आजार आहे, जिथे वेळेबरोबर लक्षणेही अधिक बिघडण्यास सुरूवात होतात.