या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची निवड करण्यात आली होती.
याशिवाय शहरातील १७८ पूलांची दुरुस्ती व ७७ पूलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला
ब्रिटीश राजवटीत बांधला गेलेला कल्याणमधील पत्री पूल अखेर पाडण्यात येणार आहे.
मुुंबईला दिलेला अतिवृष्टीचा इशारा टळल्याने मुंबईकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला