'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहोचणाऱ्या पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हिने आता एक नवी सुरुवात केली आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता तिने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. काही दिवसांपुर्वी तिने सोशल मिडियावर लवकरच आनंदाची बातमी देणार अशा आशयाची पोस्ट केली होती. आणि आता त्याचे उत्तर तिने आणखी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
Read More