योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर आणि त्यावरील ओवेसींच्या टीकेनंतर हिंदू भावविश्वात आता ‘कलम 30’ वर चर्चा सुरू झाली आहे. राज्यघटनेतील ‘कलम 28’ आणि ‘कलम 30’ रद्द करून टाकावे, अशी मागणी आता केली जात आहे.
Read More