अहंकार पोसणारा हा वादाचा प्रकार फार जपून वापरावा, शक्यतो त्यापासून दूर राहावे. ‘मी अतिशय विद्वान,‘ मी ज्ञानी’, ‘मी सर्वज्ञ’ असा अहंकार बाळगून कोणीही भ्रमात राहू नये. असा अहंकार नाहीसा झाल्यावाचून संवाद होत नाही आणि संवाद साधल्यावाचून वाद मिटत नाही. वादाने अशांती निर्माण होते.
Read More
सोशल मीडियातील माहितीप्रवाहात ‘गावगप्पांची गाठोडी’ दुथडी भरून वेडीवाकडी वाहत असतात. त्यांना घटनेच्या चाकोरीत बांधण्याचा न्यायदेवतेचा मानस असला तरीही समाजमाध्यमांच्या गाठी आवळण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जाणार नाही, याची खात्री कोण देईल?