तणावाचा एक सामान्य आणि सहज न जाणवणारा दुष्परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे सामान्यत: लक्षणे सहज उद्भवत नसल्यामुळे, जेव्हा त्याचा त्रास होतो, तेव्हा लोकांना त्याची सहसा कल्पना येत नाही. म्हणूनच उच्च रक्तदाबाला बरेचदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण, यात कोणतीही चेतावणी देणारी लक्षणे वा चिन्हे दिसत नाहीत. तुम्ही कामावर प्रचंड तणावाखालीआहात. तुमच्या जोडीदारासोबत वादाच्या भोवर्यात सापडला आहात. तुमचा मुलगा जीवनमृत्यूच्या युद्धात हरताना दिसत आहे. तुमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. या सर्व उदा
Read More
आपल्या त्वचेच्या स्थितीवर भावनांचा प्रभाव पडतो, हे समजल्यावर, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आशावादी वृत्ती काळाची गरज आहे. त्याविषयी...
‘मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवि मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची’ या पंक्ती माणसाला अडचणींवर मात करत पुढील मार्गक्रमणाची प्रेरणा देणार्या. मन शुद्ध, म्हणजे विचारही तितकेच सकारात्मक असतील, तर सर्वार्थाने ती व्यक्ती नकारात्मकतेवर मात करुन, शारीरिक स्वास्थ्य राखत निरोगी जीवन जगू शकते, हाच संदेश देणारा आजचा लेख...
तणावाचा पूर्ण अभ्यास, त्याची उत्पत्ती, आपले असलेले स्रोत, नियंत्रणाची योजना आणि मानसिक सक्षमता ही खेळाडूंसारखीच प्रत्येक व्यक्तीस आवश्यक आहे. शेवटी प्रश्न असतो तो आपण तणावाशी झुंजण्यासाठी किती प्रगल्भ आहोत, तयार आहोत.