पोटात दुखण्याची अनेक कारणे आहेत. काही सौम्य स्वरुपाची असतात, जी घरगुती औषधे आणि पथ्त पाळल्याने बरे होऊ शकतात. घरगुती उपायाने बरे न झाल्यास फॅमिली डॉक्टरकडे जावे लागते. डॉक्टर व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन व तपासणी करुन पोटदुखीचे निदान करतात. पोटदुखीच्या आजारातून बरे होण्यासाठी काही औषधे देतात. बर्याच वेळा या पोटदुखीसाठी काही चाचण्या कराव्या लागतात.
Read More
होमियोपॅथीक तपासणी ही रुग्णाचा सर्वांगीण व सर्व बाजूने अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे. होमियोपॅथीमध्ये आजार नाही, तर आजारी माणसाला पूर्ण बरे केले जाते. म्हणूनच आजारी माणसाची सर्व लक्षणे व सवयी यांची व्यवस्थित नोंद केली जाते.