अमेझॉन प्राइमची बहुप्रतीक्षित मालिका 'ब्रीद: इनटू द शॅडोज'चा सीझन २ अलीकडेच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या वेधक कथानकाचा आनंद घेत आहेत. पहिल्या सीझनने आपल्या कथेसह प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, या शोच्या दुसऱ्या भागात क्राईम ड्रामा थ्रिलरचे वेगवेगळे अध्याय पुन्हा उघडले असून, याला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
Read More
हाउसफुल थ्री नंतर चाहत्यांना अभिषेक बच्चनच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर अभिषेकने आज आपल्या पुढील मनमर्झियाँ या चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचविला आहे. यामध्ये अभिषेक शिख सरदारच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.