aatur

“...आणि त्या ८५ वर्ष गृहस्थांनी”, आनंददोह नाट्यप्रयोगाचा ‘तो’ अविस्मरणीय अनुभव सांगताना योगेश सोमण

रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी राहीली पाहिजे असा जणू काही नकळत अट्टहास करत योगश सोमण त्यांच्या प्रत्येक कलाकृती घडवत असतात. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीही यश मिळवले. याव्यतिरिक्त आनंदडोह या संत तुकाराम महा

Read More

'धग' ते 'भोंगा'नंतर शिवाजी लोटन पाटील यांची नवी कलाकृती; प्रेक्षक झाले 'आतुर'!

चांगल्या कलाकृतीसाठी मराठी प्रेक्षक कायमच आतुर राहिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीनंही वेळोवेळी वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून उत्तमोत्तम व दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी सादर केल्या आणि सिनेरसिकांची भूक भागवली. मराठी चित्रपटरसिकांच्या अशाच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक नवा विषय, नवा चित्रपट आणि नव्या धाटणीचं सादरीकरण सज्ज झालं आहे. शिवाजी लोटन पाटील यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खऱ्या अर्थानं 'आतुर' झाले असतील असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. कारण धग आणि

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121