रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध तीन आठवडे उलटून गेले तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सातत्याने संपर्कात आहे.
युक्रेनवर रशियाचे आक्रमण सातव्या दिवसात दाखल झाले असून आतापर्यंत किमान १४ मुलांसह ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले.तथापि, रशियाला कठोर निर्बंध आणि जागतिक निषेधाचा सामना करावा लागत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ६ दिवसांच्या युद्धात जवळपास ६००० रशियन मारले गेले आहेत , अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.सलग सात दिवस सुरु असणारे हे युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे.