उत्तम बांधणी, आणि उत्तम अभिनयाचा चांगला मेळ असून एकदातरी पाहावा असा उत्कंठावर्धक अनुभव
Read More
अजय-अतुल यांच्या संगीत दिग्दर्शनाचा आणखी एक उत्कृष्ठ नमुना असलेले 'पानिपत' या चित्रपटातील 'मन मे शिवा' हे नवीन कोरे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे
एस कृष्णा दिग्दर्शित 'पहलवान' या चित्रपटाच्या प्रसारणाची जबाबदारी झी स्टुडिओ सांभाळणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
१३३ मिनिटं एवढी त्याची 'स्ट्रेंथ' नव्हती. ९० ते १०० मिनिटांमध्ये हा चित्रपट बसवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता.