कर्नाटकमध्ये भाजपच्या बी. एस. येडियुरप्पांचेच सरकार सहा जागांपेक्षा जास्त जागांवर मिळवला विजय
Read More
यात सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप ८८, काँग्रेस ७२ , जनता दल (सेक्युलर) २६ जागांवर आघाडीवर आहे.
जनता दल सेक्युलर पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावू शकतो.
सध्या भाजप ११८ जागांवर आघाडीवर आहे, जे स्पष्ट बहुमताकडे जाणारे निकाल मानले जात आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांना माफी मागण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
कन्नडिगांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांगपत्ता लावणं ही तशी अवघडच गोष्ट. दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेलं कर्नाटक राज्य उत्तरेला बेळगाव-विजापूर, बीदरपासून दक्षिणेत म्हैसूर-चामराजनगरपर्यंत पसरलेलं देशातील एक मोठं राज्य आहे.
कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित केलेल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान ते बोलत होते. यावेळेळी त्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत जोरदार टीका केली.