Yash Nursing Home

सातासमुद्रापार मराठीचा डंका! ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता निवड

Cannes Films Festival 2025 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121