ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशाला आकार देणारे, लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या महान व्यक्तीला बॉलिवूडकरही श्रद्धांजली वाहात आहेत.
Read More
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जबाबदारी रणदीप हुड्डा यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. सावरकरांचे संपूर्ण जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ऑस्करला पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीतून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (२८ मे) १४१ वी जयंती. आणि याच निमित्ताने अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट दिऊन सावरकरांना वंदन केले. सध्या रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण आजवर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनकाळ जो कुणीही मोठ्या पडद्यावर मांडला नव्हता तो मांडण्याचे धाडस अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त नुकताच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीपने हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना एका रागाच्या भावनेत हा चित्रपट साकारल्याचे म्हटले. नेमकं तो काय म्हणाला
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा १६ एप्रिल रोजी मुंबईत करण्यात आली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना जाहिर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्करांची घोषणा करण्यात आली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झालेला हा (Swatantryveer Savarkar) चित्रपट यशस्वीरित्या तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने प्रदर्शनापासून ते आत्तापर्यंत २९ कोटी कमलावले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेत रणदीप दिसक असून यासाठी त्याने शारिरिक ट्रान्सफॉर्मेशन केले होते. प्रचंड मेहनत घेत त्याने वजन कमी केले होते. या सगळ्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत त्याने भाष्य केले आहे. रणदीप हुड्डाने 'मिड- डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हट
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने मांडले आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत नोंदवताना सिद्धांत बनकर याने ‘महाएमटीबी’शी बातचीत करताना, “खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) चित्रपट आवर्जून पाहावा”, असं तरुणाईला आवाहन केले आहे.
नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते, अभिनेते रणदीप हुड्डा यांनी शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी भगूर येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी स्मारकात यांनी सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी रणदीप यांना भूषण कापसे यांनी संपूर्ण स्मारकाची माहिती दिली.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपट हिंदीनंतर आता मराठी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा (Swatantryveer Savarkar) मराठी भाषेतील स्क्रिनिंग सोहळा संपन्न झाला. या खास शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता प्रसाद ओक पत्नी मंजिरी ओकसोबत उपस्थित होता. चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक याने खास पोस्ट शेअर केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे निस्सिम देशभक्त क्रांतिकारक वीर सावरकर यांची जीवनगाथा रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत अधिकाधिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!”, अशी पोस्ट त्यांनी (Sunil Barve) केली आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने कमी कालावधीत उत्तम यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई करत या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २२ मार्च रोजी हा चित्रपट हिंदी भाषेत आणि २० मार्च रोजी हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळींना देखी भूरळ घातली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतल सर्व कलाकार या चित्रपटाच्या मागे ठाम उभे आहेत. नुकताच मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि तो पाहिल्यानंतर गायक संदीप खरे यांनी त्यांच्या भावूक मत सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.
आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या विषयांवर, गोष्टींवर, आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित किंवा सत्य घटनांवर आधारित म्हणा किंवा चित्रपटावर आधारित अनेक ब्लॉग लिहिले. तसेच अनेक ऐतिहासीक विषयांवर सुद्धा लिहिले, देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिले. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त एका क्रांतिकारकांवर लिहिले नाही किंवा लिहू शकलो नाही ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तब्बल एक नाही तर दोन दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेले आणि त्या न
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. आनंदाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर स्वातंत्र्यवीर सावरकर दरम्यान, या चित्रपटा चित्रपटाने यशस्वी कमाई केली आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च रोजी हिंदीत प्रदर्शित झाला. आज म्हणजेच २९ मार्च रोजी मराठीत देखील रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी सावरकरांची भूमिका साकारली असून त्यांना मराठमोळा अभिनेता सुबोध (Subodh Bhave) भावे याने रणदीप यांना सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी मराठीत आवाज दिला आहे. याबद्दल सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी खास पोस्ट करत रणदीप हुड्डा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत, असे म्हटले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने यशस्वी भरारी घेतली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: रणदीपने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे हिने निभवली आहे. अंकिताच्याच या चित्रपटातील मानधनावर (Swatantryveer Savarkar) चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट कठीण टप्प्यावर असताना अंकिताने कशी मदत केली त्याबद्दल सांगितले आहे.
दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांसोबतच मराठी कलाकारांना देखील या चित्रपटाने भारावून टाकले आहे. अनेक कलाकार या चित्रपटाचे आणि रणदीपचे (Swatantryveer Savarkar) कौतुक करत आहेत. आता संगीतकार, गायक राहुल देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करुन कालजयी ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट मराठीत उद्यापासून म्हणजेच २९ मार्चपासून प्रदर्शित होणार आहे. सावरकरांवरील या भव्य चरित्रपटाच्या दिग्दर्शनाची दोरी हिंदी चित्रपटसृष्टीतील विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने लिलया हाती घेतली आहे. तसेच, या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप त्याचा हिंदी चित्र
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. देशासाठी लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या सावरकरांचा (swatantryveer Savarkar) भव्य चरित्रपट प्रेक्षकांचे प्रेरणास्थान होत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा आणि सावरकरांचा इतिहास पुढच्या पिढिपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक मराठी कलाकार देखील पुढाकार घेत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे कौतुक करत सोशल मिडियावर रणदीप हुड्डाला सलाम केला आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटात सावरकरांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचा संघर्ष भव्य पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले असून सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा देखील त्यानेच साकारली आहे. देशभरातून या चरित्रपटाला उत्तम प्रतिसाद येत असून मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची या (Swatantryaveer Savarkar) चित्रपटासाठीची पोस्ट सध्या
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक कलाकार देखील प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे कौतुक करत तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: र
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील आवर्जून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून आग्रह केले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच मने जिंकली आहेत. रणदीप हुड्डा याने सावरकरांचे जीवन आणि संघर्ष उत्तमरित्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना भावला आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल अभिनेते शरद पोंक्षे यांनी विशेष पोस्ट केली आहे. याशिवाय अजय पुरकर, सुप्रिया पिळगांवकर यांनी देखील आवर्जून प्रेक्षकांना हा (Swatantryaveer Savarkar) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सावरकरांचे जीवन आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष मोठ्या पडद्यावर मांडण्यात रणदीप यांना यश आले असून सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. अशात अभिनेते आणि दिग्दर्शक योगेश सोमण यांनी देखील रणदीपचे कौतुक करत एका हिंदी दिग्दर्शक आणि कलाकाराने हे (Swatantryaveer Savarkar) शिवधनुष्य पेलले त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक आणि सावरकर प्रेमी म्हणून आभार देखील मानले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सावरकरांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा पहिला भव्य चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रणदीप हुड्डा याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची दोरी हातात घेतल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. चित्रपटाचे (Swatantryaveer Savarkar)कथानक जितके प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे तितकेच प्रेम या चित्रपटातील नव्या ‘वंदे मातरम्’ या गाण्याला देखील मिळत आहे. रणदीप हुड्डा यानेच पोस्ट करत वंदे मातरम हे गाणे प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे.
मराठी कलाकारांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाची विशेष भूरळ पडली आहे असेच म्हणावे लागेल. रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? आणि यात रणदीपने कसे काम केले आहे याची वैयक्तिक मतं असेन मराठी कलाकार सोशल मिडियावर सध्या मांडत आहेत. संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, “सावरकरांबद्द
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सावरकरांचे (Swatantryaveer Savarkar) संपुर्ण राजकीय, वैयक्तिक जीवन या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाने देशभरात आणि जगभरात पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट आज २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच गुरुवारी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) चित्रपटाचे कलाकारांसाठी स्पेशल स्क्रिनिंग (Swatantryaveer Savarkar) आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंकिता पापाराझींवर चिडलेली दिसली.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दोन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात रणदीप स्वत: वीर (Swatantryaveer Savarkar) सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर या चित्रपटातील आणखी महत्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची झलक समोर आली आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांचा लूक समोर आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर ( Swatantryaveer Savarkar) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य अभिनेता रणदीप हुड्डा याने उचलले आहे. लवकरच हा ( Swatantryaveer Savarkar) चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ( Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणदीप म्हणाला की, “सावरकर हा चित्रपट मी माझं घर दार विकून केला आहे”, असे तो म्हणाला.
अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर (Swatantryaveer Savarkar) आता सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swantantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याने अभिनेता म्हणूनही या चित्रपटासाठी आणि यातील तो साकारत असलेल्या वीर सावकर यांच्या व्यक्तीकेखेसाठी त्याने कस लावला आहे. वीर सावरकरांना दोन जन्मठेपा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची शरीरयष्ठी तंतोतप दिसावी यासाठी रणदीपने मेहनतीने बॉडी ट्रान्सफर्मेशन केले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer savarkar चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटासाठी सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज कोणाचा असणार अशी चर्चा सुरु असताना सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी हा आवाज द्यावा असा अट्टहास रणदीप हुड्डा यांनी केला होता. याबद्दल त्यांनी नुकत्याच पुण्यात प्रदर्शित झालेल्या मराठी ट्रेलरच्या (Swatantryaveer savakrkar) कार्यक्रमात भाष्य केले.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित, लिखित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer savarkar) या चरित्रपटाचा मराठी ट्रेलर आज पुण्यात प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारणारे अभिनेते रणदीप हुड्डा आणि यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित होते. मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेला विशेष अवजर लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या रणदीप