Workers

'पत' आणि 'पेढी'साठी लढणाऱ्यांच्या हाती भोपळा मंत्री आशिष शेलार ; महापालिकेत स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नावांची घोषणा

कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि 'पत' आणि 'पेढी'साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Read More

बेस्ट कामगार हे मुंबईचे वैभव; त्यांच्या आयुष्यात सुख-समाधान आणू- प्रविण दरेकर

कप बशीला मतदान करून २१ च्या २१, जागा निवडून आणण्याचेही केले आवाहन बेस्ट कामगार हे मुंबईचे वैभव होते. नारायण राणे, विठ्ठल चव्हाण असतील पक्षासाठी बेस्ट कामगारांनी काय मेहनत घेतली ती मला माहित आहे. शिवसेनेला मोठे करण्यात बेस्ट कामगारांचा खारीचा वाटा आहे. ज्या नेत्यांनी आपल्याला घडवले, वाढवले त्या नेत्यांकडे लक्ष नाही तर गरीब बेस्ट कामगारांकडे यांचे काय लक्ष राहणार. यांचे लक्ष मोठ्यांकडे आहे. मोठा असूनही छोट्यांसाठी काम करणारा प्रसाद लाड आपला नेता आहे. दोन दिवस मेहनत घ्या. पाच वर्ष प्रसाद लाड यांच्या खांद्याला

Read More

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून

Read More

ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश निर्गमित

ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा हक्क

Read More

गिरणी कामगारांच्या संकुलातील 11 इमारतींना गिरणींची नावे

कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्यावतीने गुरुवार, दि.१ मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या ११ इमारतींना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील ११ इमारतीना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोनगाव, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121