IANS या वृत्तसंस्थेने दर्शविलेल्या सर्व्हनुसार हायब्रीड कामाची पद्धत सर्वांत जास्त नोकरदारांना पसंत पडली आहे. २९ टक्के लोकांना कामाचा हायब्रीड प्रकार जास्त पसंतीस उतरला आहे. ग्लोबल डेटा या डेटा Analytics कंपनीने हा सर्व्हे केला आहे.कोविड काळापूर्वी वर्क फ्रॉम ऑफिस कार्यप्रणाली वर्षांनुवर्ष प्रचलित होती. परंतु कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही नवी संकल्पना घराघरात पोहोचली.
Read More
सर्व सरकारी कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व कर्मचार्यांनी कार्यालयातूनच काम करावे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना वर्क फ्रॉम होम बंद केल्याचे स्पष्ट केले.
आता महामारीच्या दोन वर्षांनी पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नेदरलँड या देशाने तयार केलेला नवा कायदा. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कर्मचार्यांचा अधिकार आहे. तसेच, कर्मचार्याने ठरवल्यास कंपन्यांना तो अधिकार नाकारता येणार नसल्याचे तेथील नवा कायदा सांगतो
कोरोना महामारीपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ या काहीशा मर्यादित संकल्पनेने आता सर्वच क्षेत्रात व्यापक स्वरुप धारण केलेले दिसते. परंतु, या कामकाज पद्धतीचा बर्याच क्षेत्रांमध्ये आजही अवलंब सुरु असला तरी त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन संस्थांनी त्याअनुसार योग्य ते बदल करणे, धोरणनिश्चिती करणे क्रमप्राप्त ठरावे. त्याविषयी सविस्तर...
कितनी सीट थी?’‘ “सरकार, नाही नाही आपलं ते साहेब ४०३ सीट हैं.” “४०३ सीट और हमको सिर्फ एक... बहुत नाइन्साफी है...” “नाय नाय सायब, आता तर ती एक सीट बी नाय...” “क्या? ये तो बहुत नाइन्साफी, नाय नाय ई तो गजब बेइज्जती हुई. इसकी सजा मिलेगी, जरूर मिलेगी... बराबर मिलेगी..” “अहो सायब, थांबा तुम्ही कुठं ‘शोले’चे डायलॉग मारत चाललात. आपण काय त्या अखिलेशला सजा देणार? तो तर त्याच्या बापाची गजब बेइज्जती करतो, तर तो काय तुम्हाला इज्ज्त देणार? त्याने आपल्याला शून्य केले. एक पण सीट नाही. शून्य शून्य!!”
वर्क फ्रॉम होममुळे महिलांच्या दिनचर्येवर ताण कोरोनामुळे जगभरातील महिलांवर गंभीर परिणाम झाला आहे. सर्वात जास्त नुकसान नोकरदार महिलावर्गाचे झाले आहे. महामारीच्या काळात ६ लाख ४० कोटी महिलांना आपली नोकरी गमवावी लागली. म्हणजेच दर २० कमावत्या महिलांपैकी एका स्त्रियाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. कारण की, महिलांची संख्या जास्त असणाऱ्या नोकऱ्यांवर याचा परिणाम झाला. विक्री विभाग, उत्पादन विभाग अशा क्षेत्रातील ४० टक्के महिलांना याचा सामाना करावा लागला.
राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या समोर आल्यानंतर कोर्टरुमसहीत संपूर्ण कोर्ट परिसर सॅनिटाईज करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे, आजपासून (सोमवार) सर्व बेंच निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने कामकाज सुरू करतील.
मुंबईमध्ये ५० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्याचा निर्णय रद्द ; नवे परिपत्रक जाहीर
२०२० हे वर्ष मानवी इतिहासात ‘कोविड-१९’चे वर्ष म्हणून ओळखले जाईल. प्रचंड वेगाने झालेला महामारीचा जगभर प्रसार, ‘लॉकडाऊन’, मृत्यूचे थैमान, सामाजिक आणि वैद्यकीय अस्पृश्यता, रोजगार गमावणे, उपासमार, ‘वर्क फ्रॉम होम’ अशा अनेक गोष्टी आपण पहिल्यांदाच अनुभवत होतो. हे सारे दुष्टचक्र संपण्याच्या आधी आपणच संपून जाऊ, अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. ‘कोविड’नंतरचे जग कसे असेल? याबद्दल बरीच चर्चा होते. ‘कोविड’नंतरच्या जगाचा घेतलेला आढावा...
‘टाटा सॉल्ट लाईट सर्वेक्षण’ नुसार बदललेल्या कामाच्या पद्धतीचा जगण्यावर विपरीत परिणाम!
३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत करू शकणार 'वर्क फ्रॉम होम'
कोरोनाच्या काळात ट्विटरचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची मोठी घोषणा
'गार्टनर' या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेचे नवे पैलू उघड झाले आहेत. कोरोना संकट काळात ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'घरातून काम' करण्याची मुभा दिली, अशा जगभरातील कंपन्यांमधील उच्चपदस्थ ३१७ अधिकाऱ्यांचे प्रश्नावलीद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले.