Winter

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा उभारणीला गती ; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बोगद्याचा ब्रेक थ्रू

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील समुद्राखालील बोगदा उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपलब्धी प्राप्त करण्यात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला यश आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घणसोली आणि शिळफाटा दरम्यान ५ किमी बोगदा पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा ब्रेक थ्रू केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते घणसोली येथे पार पडला. यावेळी वैष्णव यांनी सर्व अभियंते व कर्मचारी, कारागीर यांचे अभिनंदन केले.

Read More

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल.

Read More

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा ब

Read More

बीकेसी भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम वेगात

बीकेसी भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम वेगात

Read More

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

Read More

वाढवण बंदर, तिसरे विमानतळ, बुलेट ट्रेन स्थानकाजवळ बंदर अर्थसंकल्पात कोणत्या तरतूदींचा सामावेश?

Maharashtra Budget 2025 पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे. जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍ित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार २२० कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग २९ टक्के

Read More

बुलेट ट्रेन प्रकल्पात 'मेड इन इंडिया'ला प्राधान्य

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.

Read More

२५०च्या स्पीडने समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली कामांची पाहणी

Read More

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतातील सिमेंट उद्योगाला चालना

बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ५०८ किमी लांबीचा आणि अंदाजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प ऑगस्ट २०२६मध्ये पूर्ण होणार आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे आहे. ३२० किमी/तास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनमध्ये प्रत्येक दिशेने दररोज १७,९०० प्रवासी घेऊन जाण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सिमेंट आणि स्टीलसारख्या उद्योगांना लक्षणीय चालना मिळेल,अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिली आहे.

Read More

जागतिक सुविधांसह सज्ज होतोय साबरमती बुलेट ट्रेन डेपो

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक असेल. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा सर्वात मोठा रोलिंग स्टॉक डेपो हा सबारमतीत उभारण्यात येत आहे. साबरमती येथे रोलिंग स्टॉक डेपोच्या विकासासह भारत शाश्वतता आणि कार्यक्षमतेच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहे. या डेपोसाठी मातीचे काम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय इमारतीसाठी पायाभरणी आणि आरसीसीची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेड (एनएच

Read More

भारत-जपान यांच्यात बुलेट ट्रेन संदर्भात महत्वपूर्ण बैठक

१७ व्या संयुक्त समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

Read More

लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121