अंधेरी चिमटपाडा परिसरातील Inconica हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी नामफलकही बसवले होते. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान नामफलक हटवण्यात आला व नंतर तो दीर्घकाळ लावण्यात आलेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली. शुक्ला यांनी तत्काळ दखल घेत अवघ्या ४८ तासांत सदर मार
Read More
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
Bigg Boss Winner Suraj Chavan बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या ग्रँड फिनालेमध्ये खेडेगावातील असलेला रिल्सस्टार सूरज चव्हाणला विजयी घोषित केले आहे. तर गायक अभिजीत सावंतला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. सूरच्या विजयामागे आई मरी माता होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
तामिळनाडू सरकारने व्ही बेल्लीच्या अनाथ हत्तींच्या बछड्यांचे यशस्वीपणे संगोपन करण्यासाठी समर्पित सेवेबद्दल त्यांची थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये पहिली महिला कावडी (माहूतची सहाय्यक) म्हणून नियुक्ती केली आहे. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ‘द एलिफंट व्हीस्परर्स’ हा लघूपट व्ही बेल्ली यांच्यावर आधारित होता.
अवघ्या सहा महिन्यांत तिसऱ्यांदा, १७ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंधा रमेशबाबूने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. 'एफटीएक्स क्रिप्टो कप, चॅम्पियन्स चेस टूर'च्या अमेरिकन फायनलमध्ये, मियामीमध्ये सोमवारी दि. २२ ऑगस्ट रोजी प्रज्ञानंधा रमेशबाबूने हा विक्रम केला. या वर्षी मे महिन्यात प्रज्ञानंधा रमेशबाबूने चेसबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता.
‘लेखकाच्या आणि ‘संकलकाच्या टेबलवर’ चित्रपट खऱ्या अर्थाने घडतो असं म्हणतात. चित्रपट चांगला होण्यात महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो
गेल्या वर्षी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदकाची कमाई करणारे मुंबईकर शरीरसौष्ठवपटू सुजन पिळणकर यांनी रविवार, दि. १३ मार्च रोजी ‘११ व्या फेडरेशन कप २०२२’ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
रोहित राऊतने जिंकले उपविजेतेपद!
भारतीय धावपटूंच्या यादीत हिमा दासनंतर सध्या जर कुठले नाव प्रकर्षाने घेतले जाते, तर ते म्हणजे पी. यु. चित्राचे! तेव्हा या ‘क्वीन ऑफ एशिया इन माईल’च्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
‘महाराष्ट्र केसरी’चा यंदाचा मानकरी ठरलेल्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याचा आजवरचा जिद्द आणि चिकाटीने भारलेला प्रवास त्याच्यासारख्या हजारो कुस्तीवीरांना मनाचे आणि मनगटाचे बळ देणारा आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ४४ वा सामना आणि भारताचा शेवटचा साखळी सामना आज श्रीलंकेसोबत खेळवला जात आहे. भारत आधीच विश्वचषकाच्या फलकावर दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेना महानगरतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या क्रीडा रसिक संघाने अंतिम सामन्यात महर्षी फाउंडेशनचा 35-25 अशा फरकाने पराभव केला तर महिलांच्या स्पर्धेत स्वामी स्पोर्ट्स संघाने जय मातृभूमी संघाचा पराभव केला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीतर्फे बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी दु. 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सागर पार्कवरील विशेष आखाड्यात कुस्त्यांची भव्य दंगल होत आहे.ज्यात साडेपाच लाखाच्या बक्षिसांची लयलूट असेल.
चालणे, धावणे या ईश्वराने दिलेल्या अनुपम भेटीचा मागोवा घेत धावत राहा-चालत राहा. जीवनातली आणि मनातलीही मॅरेथॉन सुरूच ठेवा, रोगांना दूर ठेवा, हा मंत्र ज्येष्ठ नागरिकांना देणारे अजित कांबोज.
गम्प्या : काय रे भाऊ काय म्हणस टम्प्या : तुले माहित शेका जळगाव महापालिकाना निवडणूकमा काय जाय गम्प्या : भाऊवर विश्वास टाकी लोकेसनी भाजपले ५७ जागावर निवडी दिनं.
झी मराठी 'सारेगमप -घे पंगा कर दंगा' पर्वाचा महाविजेता!