नवदाम्पत्याचे मिलन म्हणजे देहांचे नव्हे, तर ते दोन हृदयांचे आहे. एक हृदय वराचे, तर दुसरे हृदय वधूचे आहे. ही दोन्ही हृदये एकरूप होत आहेत. एक दुसर्यांत मिसळत आहेत.
Read More
९ फेब्रुवारी रोजी कोठिंबे, ता. कर्जत येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नारायण रेकी सत्संग परिवार आणि ‘स्माईल ए स्प्रेड’ या संस्थेच्या मदतीने जनजाती समाजातील २०५ जोडप्यांच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा विवाहसोहळा म्हणजे संस्कार, संस्कृती, धर्म आणि समाजाच्या समरस उत्थानाचे प्रतीकच आहे.