कोळसा तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दि. २ सप्टेंबर रोजी ईडीच्या कोलकाता कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, 'टीएमसी'चे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या वर्षी मार्चमध्ये ईडीसमोर हजर झाले होते.
Read More
त्रा चाळ घोटाळ्याच्या संदर्भात छापे मारताना ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी अलिबागमधील दहा भखंडांसाठी विक्रेत्यांना तीन कोटी रुपये रोख दिले होते. मुंबईतील गोरेगाव परिसरातील चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.