वेलस्पून एंटरप्राईज ४१२४ कोटी रुपयांचा पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा महाराष्ट्रात उभा करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मुंबईतील भांडूप येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.'
Read More
‘देर आए दुरस्त आए’ असे म्हणत जलआराखड्याचा आता प्रत्यक्षात उपयोग करण्यास सुरू झाला आहे.