नक्षलवाद्यांविरोधात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि छत्तीसगढ पोलिसांनी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या नेलांगूर येथे कंपनी ऑपरेटिंग बेस (सीओबी) यशस्वीरित्या स्थापित केला आहे.
Read More
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'कॉन्स्टेबल' पदासाठी ही भरती केली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना आयटीबीपी अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे.
पँगाँग त्सो तलावात गस्त घालण्यासाठी आता भारतीय जवानांनाही नव्या नौका
छत्तीसगडमधील कडेनार कॅम्पमध्ये आयटीबीपीच्या जवानांमध्ये जोरदार भांडणामध्ये गोळीबार झाला
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाकडून व्हीडिओ शेअर करण्यात आला
भारतीयांना अभिमान वाटेल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचा म्हणजेच आयटीबीपीच्या जवानांचा हा व्हिडीओ आहे. योग दिनाचे औचित्य साधून या जवानांनी लडाखमधील १८ हजार फूट उंचीवर योगासनांचा सराव केला.
मुंबई पोलीस, इंडो-तिबेटी सीमा पोलिस आणि सीमा सुरक्षा दल व इतर सुरक्षा दलांनी लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात महत्वाची भूमिका बजावली.
जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथनला आले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदारनाथला ही त्यांची तिसरी भेट आहे.
छत्तीसगड पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर आणि समुपदेशनानंतर या सर्व जणांनी आपले नक्षली जीवन संपवून नव्या आयुष्याशी सुरुवात केली आहे.