Voter Counting

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करा! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न

सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.

Read More

पालघरमधील १० टायर उद्योगांना टाळे - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती; प्रदूषणाच्या तक्रारीवरून कारवाई

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातील ८ उद्योग बंद आहेत. अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे, तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत द

Read More

एसटीच्या जागेत उभारणार सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर

एसटी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एसटी महामंडळाने सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पद्धतीने विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एसटी महामंडळला उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. शनिवार,दि.२७ जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी मह

Read More

शेती उद्योगाची उपेक्षा हे मागासलेपणाचे मूळ

मे महिन्यातच मुसळधार कोसळलेल्या पावसाने शेतातील उभी पीकं आडवी केल्याने, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामेही पाण्यात वाहून गेली. शेतकरी खरीप हंगामाच्या ऐन तयारीत असताना अवकाळी पावसाने शेतीचे वेळापत्रकच कोलमडले. अशा या आपत्तीचा परिणाम केवळ शेतकर्यांवरच नाही, तर राज्याच्या एकूणच अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, या संकटातून शेतकर्यांना सावरण्यासाठी सरकारतर्फे पंचनामे, आर्थिक मदतीचे सोपस्कार पार पडतीलही. पण, यानिमित्ताने शेती उद्योगाकडे झालेल्या उपेक्षेचा

Read More

जुनं ते सोनं : मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशेचे किरण

मराठी चित्रपटसृष्टी सध्या अनेकविध आव्हाने व स्थित्यंतरांतून मार्गक्रमण करीत आहे. एकीकडे नव्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद काहीसा संमिश्र असताना, अजूनही काही जुने चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशा या जुन्या चित्रपटांच्या हृदयस्पर्शी संवादांपासून ते थेट मनाला भिडणार्‍या गीतांपर्यंत, सर्व काही आजही जसेच्या तसे प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर कोरलेले आहे. त्यामुळे जुन्या मराठी चित्रपटांची जादू आजही टिकून आहेच. हे लक्षात घेता, मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी नावीन्याची कास धरण्याबरोबर

Read More

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबाजवणीत महाराष्ट्र देशात अव्वल! कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबाजवणीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात दिली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121