शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आधीच म्हणाले आहेत की, कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलतच राहतो आणि कोणत्याही देशात त्याचे नवीन रूप पाहता येत असेल तर हे आश्चर्यकारक नाही आणि ते कोणत्याही पातळीवर धोकादायकदेखील सिद्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत दक्षता बाळगणे हे अधिक महत्त्वपूर्ण होते.
Read More
भारतात एकिकडे कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळे चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची चर्चा रंगात असताना, प्रतिबंधित लस येईल ही आनंदाची बातमी सगळ्यांना समजली. पण त्यानंतर लगेचच आता ब्रिटनमध्ये आढळलेला 'न्यू स्ट्रेन' भारतात आल्याची चर्चा जोर धरतेय. त्याविषयी घेतलेला आढावा...