Vitthal Puja

इतक्या लवकर कोरोना बरा झाला? अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारच्या हजेरीवर प्रश्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.

Read More

देशात घटली नव्या रुग्णांची संख्या ; ११८ दिवसात ३१,४४३ रुग्ण

गेल्या २४ तासांत ४९,००७ जण रोगमुक्त

Read More

‘रेकॉर्डब्रेक’! एका दिवसात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना ‘कोरोना’ लस

नव्या धोरणांतर्गत केंद्र सरकारची पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी

Read More

हुश्श ! आजपासुन ठाण्यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

बुधवारी १० हजार लसीचे डोस देणार

Read More

मोबाईल लसीकरणात शिवसेना-राष्ट्रवादीचे मानापमान नाट्य

निमंत्रण नसल्याने जेष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची नाराज

Read More

ब्रिटेनहून पुण्यात परतलेले १०९ जण बेपत्ता

बेपत्ता असलेल्या प्रवाशांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर

Read More

ब्रिटनहून परतलेल्या महिलेची कोविड चाचणी पॉझिटीव्ह

कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढण्याची शक्यता

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121