अश्विनी सुळे आणि ज्योस्त्ना प्रधान यांच्या संकल्पनेतून ३० वर्षांपूर्वी या ट्रस्टची सुरूवात करण्यात आली होती. विशेष मुलांच्या कलागुणांना योग्य तो वाव मिळावा आणि त्यांना सर्वसाधारण मुलांसारखेच आत्मविश्वासाने वावरता यावं हा यामागील उद्देश होता
Read More