‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..
Read More
यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणसंरक्षक ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे कराडचे अरविंद कलबुर्गी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
ग्रेटा थनबर्ग नक्की कोण? पर्यावरणवादी की, हिंसक फुटीरतावादी मनोवृत्तीचे प्यादी? नुकतेच जलवायू परिवर्तन, प्रदूषण यांबद्दल नेदरलॅण्ड येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्वीडनची २० वर्षीय ग्रेटा तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती. रॅली होती-पर्यावरणाबद्दल. मात्र, ग्रेटा हिने मंचावर एक पॅलेस्टाईन आणि एक अफगाणिस्तानच्या अशा दोन महिलांना बोलावले.
पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
काही दिवसांपूर्वीच नेपाळमधील बर्फाळ प्रदेशात वाघ आणि बिबट्याचा संचार तेथील पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये अशा प्रकारे वाघ किंवा बिबट्यांचा होणारा वावर याकडे प्राण्यांच्या बदलत्या अधिवासाची खूण या दृष्टिकोनातून संशोधकांनी यावर अभ्यासही सुरू केला. यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, वन्यजीवांच्या अधिवासात होणारे हे बदल किती योग्य? किती अयोग्य? आणि त्यामागची नेमकी कारणं तरी काय?
तुमच्या राजकारणामुळे, पर्यावरणवादी बालहट्टाच्या दुर्बुद्धीमुले मुंबईकरांना हा फटका बसला आहे. मुंबई मेट्रो कारशेडच्या कामात वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे कारण देत विरोध केला. मात्र मुंबईतील पवई तलावात सायकल ट्रॅक बांधताना पर्यावरण आठवले नाही का ?" असा सवाल आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला.
पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली मुंबईत होणार्या अनेक प्रकल्पांना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून जोरकसपणे विरोध केला जातो, हे उघड आहे.
गोरेगावच्या आरे कॉलनी येथील ‘मेट्रो ३’च्या कारशेडचे उर्वरित काम सुरू झाले की, वर्षभरात कारशेड बांधून पूर्ण होऊ शकते,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारू नये म्हणून आंदोलन करणार्यांना ‘छद्म पर्यावरणवादी’ असे संबोधत फडणवीस म्हणाले
पर्यावरणाला धोका पोहोचण्याची पर्यावरण प्रेमींना भीती हे तर निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्याचे उद्योग : दयानंद स्टॅलिन यांचा आरोप
प्रकल्प रद्द करण्यासाठी 600 पेक्षा अधिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपतील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार वृक्षरोपणाची मोहिम
डोंबिवलीनजीक असलेल्या उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण येण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमींकडून या टेकडीवर आज पहारा देण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ते 20 पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
पर्यावरणवाद्यांच्या पोकळ प्रतिमेला छेद देऊन सुसंवादी आणि ‘अभ्यासू पर्यावरणवादी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या उल्हास राणे यांच्याविषयी...