अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सध्या रंगमचावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने नाटकाचे लिखाण करत नाटक दिग्दर्शित देखील केले आहे. ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ प्रेक्षकांसाठी खास आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या…
Read More
‘चटकदार चवदार’ हॉटेलमधे रंगणार सई-आदित्यच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम!