Vinod Bansal

बजरंग दलाचे आज देशव्यापी ‘हनुमत शक्ती जागरण’ अभियान!

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, अशी जी घोषणा केली, त्याचे तीव्र पडसाद केवळ कर्नाटकमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उमटले. ‘बजरंग दल’ या संघटनेची तुलना देशद्रोही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी करणार्‍या काँग्रेस नेत्याची या निमित्ताने कीव आली. आपल्या स्वार्थासाठी एखादा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, ते यानिमित्ताने जनतेला दिसून आले. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात तीव

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121