नवी मुंबई : १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांचा ९० हजार, ४११ अशा विक्रमी मताधिक्याने विजय झाला आहे. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये तब्बल ७८ हजारांचे मताधिक्य घेऊन नाईक जिंकले होते. २०२४ सालच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचाच मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ सालच्या निवडणुकीत ७८ हजारांची असणारी आघाडी मोडीत काढत ९० हजार, ४११ मतांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर
Read More
“वडार सामाजाने देशभरात विश्वकर्माचे काम केले आहे. वडार समाजाच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली. परंतु आज त्यांच्यातील बहुतांश समाज हा हलाखीचे जीवन जगत आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.