Vehicles

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती.

Read More

भारतीय उद्योगक्षेत्रातील नवे आयाम आणि तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्था

सध्या देशभर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्र यांसारख्या तुलनेने नवीन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि त्यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीतील योगदान यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरावे. या अनुषंगाने नुकताच जाहीर झालेला ‘मॅकिन्से अ‍ॅण्ड कंपनी’चा अहवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उद्योगक्षेत्रांविषयी व्यक्त केलेले विचार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एकूणच सकारात्मक चित्र यांचा आढावा घेणारा हा लेख...

Read More

आठ जणांची प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांना ६ एअरबॅग्ज अनिवार्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय

चारचाकी वाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज अनिवार्य असतील

Read More

राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक असणार : आदित्य ठाकरे

१ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे केले होते जाहीर

Read More

आजपासून बदललेले कर आणि बँकिंगचे नवे नियम माहित आहेत का? ; वाचा सविस्तर

आजपासून एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढणे आणि चेक बुकसाठी अध‍िक शुक्ल दावे लागणार

Read More

जाणून घ्या! दिवाळीत खरेदीचे ‘हे’ सात मुर्हूत

गृह, वाहनखरेदीसह इलेक्ट्रोनिक्स वस्तू खरेदीचे दिवस

Read More

भिवंडीत पुन्हा जाळीतकांड ; ६ दुचाकी १ रिक्षा जळून खाक

गेल्या ३ महिन्यातील ही ९ वी जळीत कांडाची घटना ठाणे शहरात घडली

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121