Narendra Modi यांनी शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ रोजी लोकसभा निवडणूक लढवलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात त्यांनी ५० वा दौरा केला होता. ज्यात त्यांनी काशीकरांना विकास प्रकल्पाची भेट दिली. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहंदीगंज येथे दाखल झाले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.
Read More